अर्थ : एखाद्या गोष्टीच्या आधारे वाढणारी वनस्पती.
उदाहरणे :
आमच्या दारात मोगर्याचा वेल आहे.
समानार्थी : लता
अर्थ : कानातल्या दागिन्याला लावण्याची सोन्यामोत्याची साखळी.
उदाहरणे :
केस वेलीत गुंतले.
वेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vel samanarthi shabd in Marathi.